4. द्रव्याचे मोजमाप स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Dravyache Mojmap 9vi

इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय द्रव्याचे मोजमाप प्रश्न उत्तरे द्रव्याचे मोजमाप स्वाध्याय Swadhyay Dravyache Mojmaap Dravyache Mojmaap Swadhyay
Admin

9 class science question answer Dravyache Mojmap | इयत्ता नववी सामान्य विज्ञान द्रव्याचे मोजमाप स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 


प्रश्न 1. उदाहरणे लिहा.


अ. धन आयन

उत्तर :

1)   सोडीअम आयन -  Na+

2)   कॅल्शियम आयन -  Ca2+

3)   सिल्व्हर आयन -  Ag+

4)   अल्युमिनिअम आयन -  Al3+


आ. आम्लारिधर्मी मूलके

उत्तर :

1)   Mg2+

2)   K+

3)   Fe2+

4)   Cu2+

 

9 class science question answer Dravyache Mojmap | इयत्ता नववी सामान्य विज्ञान द्रव्याचे मोजमाप स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इ. संयुक्त मूलके

उत्तर :

1)   H3O+

2)   NH4+

3)   CO32-

4)   SO42-

 

इ.परिवर्ती संयुजा असलेले धातू

उत्तर :

1)  Cu -----------  Cu+ , Cu2+

2)  Hg -----------  Hg+ , Hg2+

3)  Fe -----------   Fe+ , Fe2+

 

उ. द्‌वि-संयुजी आम्लधर्मी मूलके

उत्तर :

1)   S2-

2)   O2-

 

ऊ. त्रि-संयुजी आम्लारिधर्मी मूलके

उत्तर :

1)   Al3+

2)   Cr3+

3)   Fe3+


स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान | द्रव्याचे मोजमाप इयत्ता नववी स्वाध्याय pdf


प्रश्न 2. खालील मूलद्रव्ये व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा. पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर, क्लोरिन, ऑक्सिजन

उत्तर :


मूलद्रव्ये

मूलकांच्या संज्ञा

प्रभार

परा

Hg

Hg2+

पोटॅशियम

K

K+

नायट्रोजन

N

N3-

तांबे

Cu

Cu2+

सल्फर

S

S2-

कार्बन

C

C+

क्लोरिन

Cl

Cl-

ऑक्सिजन

O

O2-

 

प्रश्न 3. खालील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार  करण्याच्या पायऱ्या लिहा. सोडिअम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, फेरिक फॉस्फेट, कॅल्शिअम ऑक्साइड, ॲल्युमिनिअम हायड्रोक्साईड.

उत्तर :


1) सोडिअम सल्फेट (Na2SO4):

संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार होईल:

सोडिअम आणि सल्फेट च्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

Na

SO4

संयुजा

1

2

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

Na × 2  आणि  SO4 × 1

सोडिअम सल्फेट संयुगाचे रासायनिक सूत्र Na2SO4

 

 

2) पोटॅशियम नायट्रेट (KNO3)

संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार होईल:

पोटॅशियम आणि नायट्रेट च्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

K

NO3

संयुजा

1

1

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

K × 1 आणि NO3 × 1

पोटॅशियम नायट्रेट संयुगाचे रासायनिक सूत्र Na2SO4K NO3

 

3) फेरिक फॉस्फेट (FePO4)

संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार होईल:

फेरिक आणि फॉस्फेट च्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

Fe

PO4

संयुजा

3

3

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

Fe × 3 आणि PO4 × 3

फेरिक फॉस्फेट संयुगाचे रासायनिक सूत्र (FePO4)

 

4) कॅल्शिअम ऑक्साइड (CaO)

संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार होईल:

कॅल्शिअम आणि ऑक्साइड च्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

Ca

O

संयुजा

2

2

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

Ca × 2 आणि O × 2

कॅल्शिअम ऑक्साइड संयुगाचे रासायनिक सूत्र CaO

 

5) ॲल्युमिनिअम हायड्रोक्साईड Al(OH)3

संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार होईल:

ॲल्युमिनिअम आणि हायड्रोक्साईड च्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

Al

OH

संयुजा

3

1

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

Al× 1 आणि OH × 3

ॲल्युमिनिअम हायड्रोक्साईड संयुगाचे रासायनिक सूत्र Al(OH)3

 

प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा.

 

अ. सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसेआहे?

उत्तर :

            मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात. मुलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता ही इलेक्ट्रॉन संरूपणातील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते. सोडिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1 आहे. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. तो दुसऱ्या अणूला दिला असता धनप्रभारित सोडिअम आयन (Na+) तयार होतो. म्हणून सोडिअम ची संयुजा 1 आहे.

 

आ. M हा द्‌विसंयुजी धातूआहे. सल्फेट आणि  फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.

उत्तर :

M व सल्फेटच्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

M

SO4

संयुजा

2

2

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

M × 2  आणि SO4 × 2

रेणुसुत्र -  MSO4

 

2) M व फॉस्फेट च्या संज्ञा व संयुजा

संज्ञा

M

PO4

संयुजा

2

3

 

संयुजांचा तिरकस गुणाकार

M × 3  आणि PO4× 2

रेणुसुत्र -  M3 PO4

 

इ. अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. दोन संदर्भ अणूंची माहिती द्या.

उत्तर :

            अणू हा अतिशय सूक्ष्म असल्याने वैज्ञानिकांना अनुवस्तूमान अचूकपणे शक्य नसल्याने अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनच्या केंद्रकात एक प्रोटॉन आहे म्हणून हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक (1) असे स्वीकारण्यात आले.

        नायट्रोजनचे एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असते. म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान हे 14 आहे. अशा रीतीने विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणूवस्तुमाने ठरवली गेली आहेत.

        सन 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली . या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे वस्तुमान 12 स्वीकारले गेले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 X 1/12  म्हणजेच 1u  असे ठरते. अणूंच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे एक असते.


इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय | द्रव्याचे मोजमाप प्रश्न उत्तरे | द्रव्याचे मोजमाप स्वाध्याय



ई. ‘अणूचे एकीकृत वस्तुमान’ म्हणजे काय?

उत्तर :

            विसाव्या शतकात अणूचे वस्तुमान मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे अणुवस्तूमानासाठी सापेक्ष वस्तूमनाऐवजी एकीकृत वस्तुमान एकक हे एकक स्वीकारले आहे. या एककाला डाल्टन म्हणतात. यासाठी u ही संज्ञा वापरली जाते.

 

उ. पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा

उत्तर :

            मोल ही पदार्थाची अशी राशी असतेकी जिचेग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणुवस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्याएवढेच असते. जसे ऑक्सिजनचे रेणुवस्तुमान 32 आहे. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे1 मोल ऑक्सिजन होय. पाण्याचे रेणुवस्तुमान 18 आहे. त्यामुळे18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी होय.

पदार्थाच्या मोलची संख्या (n) = पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान /  पदार्थाचे रेणुवस्तुमान

 


प्रश्न 5. खालील संयुगांची नावे लिहा व रेणुवस्तुमाने काढा.

Na2 SO4 , K2CO3 , CO2 , MgCl2 , NaOH, AlPO4 , NaHCO3

उत्तर :


1) Na2 SO4 ( सोडिअम सल्फेट)


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

Na2 SO4

सोडिअम

सल्फेट

Na

सोडिअम

23

2

23 × 2

46

S

सल्फर

32

1

32 × 1

32

O

ऑक्सिजन

16

4

16 × 4

64


रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

Na2 SO4 चे रेणूवस्तुमान  = (Na चे अणुवस्तुमान) × 2 + (S चे अणुवस्तुमान ) × 1 + (O चे अणुवस्तुमान ) × 4

= (23 × 2) + (32 × 1) + (16 × 4)

= 46 + 32 + 64

= 142u

Na2 SO4  चे रेणूवस्तुमान = 142u

 


2) K2CO3 (पोटॅशिअम कार्बोनेट )


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

K2CO3

पोटॅशिअम कार्बोनेट

K पोटॅशिअम

39

2

39× 2

78

C

कार्बन

12

1

12 × 1

32

O

ऑक्सिजन

16

3

16 × 3

48


रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

= (K चे अणुवस्तुमान) × 2 + (C चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान) × 3

= (39× 2) + (12 × 1) + (16 × 3)

= 78 + 12 + 48

= 138u

K2CO3  चे रेणूवस्तुमान = 138u

 


3) CO2 ( कार्बन डायऑक्साईड)


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

CO2

कार्बन डायऑक्साईड

C

कार्बन

12

1

12 × 1

12

O

ऑक्सिजन

16

2

16 × 2

32

 

 

 

 

 


रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

CO2 चे रेणूवस्तुमान  = (C चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान ) × 2

= (12 × 1) + (16 × 2)

= 12 + 32

= 44u

CO2 चे रेणूवस्तुमान = 44u

 

 

4 ) MgCl2 ( मॅगनेशिअम क्लोराईड) 


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

मॅगनेशिअम क्लोराईड

Mg

मॅगनेशिअम

24

1

24 × 1

24

Cl

क्लोरिन

35.5

2

35.5 × 2

71


रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

MgCl2 चे रेणूवस्तुमान  = (Mg चे अणुवस्तुमान) × 1 + (Cl चे अणुवस्तुमान ) × 2

= (24 × 1) + (35.5 × 2)

= 24+ 71

= 95u

MgCl2 चे रेणूवस्तुमान = 95u

 


5. NaOH (सोडिअम हायड्रॉक्साईड


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

NaOH सोडिअम हायड्रॉक्साईड

Na

सोडिअम

23

1

23 × 1

23

H

हायड्रोजन

1

1

1 × 1

1

O

ऑक्सिजन

16

4

16 × 4

64



रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

NaOH चे रेणूवस्तुमान  = (Na चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान ) × 1 + (H चे अणुवस्तुमान ) × 1

= (23 × 1) + (16 × 1) + (1 × 1)

= 23 + 16 + 1

= 40u

NaOH चे रेणूवस्तुमान = 40u

 


6.  AlPO4 (ॲल्युमिनिेअम फॉस्फेट)


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

AlPO4 ॲल्युमिनिेअम फॉस्फेट

Al

ॲल्युमिनिअम

27

1

27 × 1

27

P

फॉस्फरस

31

1

31× 1

31

O

ऑक्सिजन

16

4

16 × 4

64


रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

AlPO4 चे रेणूवस्तुमान  = (Al चे अणुवस्तुमान) × 1 + (H चे अणुवस्तुमान ) × 1 + (Oचे अणुवस्तुमान ) × 1

= (27 × 1) + (31 × 1) + (16 × 4)

= 27 + 31 + 64

= 122u

AlPO4 चे रेणूवस्तुमान = 122u

 


7. NaHCO3 (सोडिअम बायकार्बोनेट )


रेणू

घटक मूलद्रव्य

अणुवस्तुमान (u)

रेणूतील अणूंची संख्या

अणुवस्तुमान × अणूंची संख्या

घटकांचे अणुवस्तुमान

NaHCO3 सोडिअम बायकार्बोनेट

Na

सोडिअम

23

1

23× 1

23

H

हायड्रोजन

1

1

1× 1

1

C

कार्बन

12

1

12×1

12

O

ऑक्सिजन

16

3

16 × 3

48


रेणुवस्तुमान  = घटक अणुवास्तुमानांची बेरीज

NaHCO3 चे रेणूवस्तुमान  = (Na चे अणुवस्तुमान) × 1 + (H  चे अणुवस्तुमान ) × 1 + (C चे अणुवस्तुमान ) × 1 + (O चे अणुवस्तुमान ) × 3

= (23 × 1) + (1 × 1) + (12 × 1) + (16 × 3)

= 23 + 1 + 12 + 48

= 84u

NaHCO3 चे रेणूवस्तुमान  = 84u

 

Swadhyay Dravyache Mojmaap | Dravyache Mojmaap Swadhyay Prashn Uttare


प्रश्न 6. दोन वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे ‘म’ आणि ‘न’ हे दोन नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे  तपशील पुढीलप्रमाणे :


‘नमुना म’ : वस्तुमान 7 ग्रॅम

घटक ऑक्सिजनचे वस्तुमान : 2 ग्रॅम

घटक कॅल्शियमचे वस्तुमान : 5 ग्रॅम

 

‘नमुना न’ : वस्तुमान 1.4 ग्रॅम

घटक ऑक्सिजनचे वस्तुमान : 0.4 ग्रॅम

घटक कॅल्शियमचे वस्तुमान : 1 ग्रॅम


यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम  सिद्ध होतो ते स्पष्ट करा.


उत्तर :

            चुनकळीचेआणिहे दोन नमुने मिळाले. नमुनामध्ये 7 ग्रॅम नमुन्यामधून 5 ग्रॅम कॅल्शिअम व 2 ग्रॅम ऑक्सिजन मिळाले. म्हणजे कॅल्शिअम व ऑक्सिजन चे वजनी प्रमाण 5 : 2 आहे. तसेच नमुनामध्ये 1.4 ग्रॅम चून्यामधून  1 ग्रॅम कॅल्शिअम व 0.4 ग्रॅम ऑक्सिजन मिळाले. म्हणजे कॅल्शिअम व ऑक्सिजन चे वजनी प्रमाण 1:04 आहे. म्हणजे चुनकळीच्या दोन वेगवेगळ्या नमुन्यांमधील कॅल्शिअम व ऑक्सिजन चे वजनी प्रमाण स्थिर असल्याचे आढळून आले.

नमूना’ Ca : O   =  5 : 2

नमुना’ Ca : O   = 1 : 04

            यावरून स्थिर प्रमाणाचा नियम सिद्ध होतो. संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मुलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते.

 

प्रश्न 7. खालील राशींमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची  संख्या काढा.

32 ग्रॅम ऑक्सिजन, 90 ग्रॅम पाणी , 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड, 7.1 ग्रॅम क्लोरिन

उत्तर :


32 ग्रॅम ऑक्सिजन

ऑक्सिजन चे रेणूवस्तूमान :  16 + 16 = 32

                                        O + O

1 मोल ऑक्सिजन : 32 ग्रॅम ऑक्सिजन

1 मोल ऑक्सिजन मधील रेणूंची संख्या : 6.022 × 1023

32 ग्रॅम ऑक्सिजन मधील रेणूंची संख्या : 6.022 × 1023

 


2. 90 ग्रॅम पाणी

 पाण्याचे वस्तूमान ( H2O)

= ( 2 × 1 ) + 16 = 18

      2H           O

1 मोल पाणी  = 18 ग्रॅम पाणी

पाण्यामधील मोलची संख्या =

पाण्याचे ग्रॅम मधील वस्तुमान / पाण्याचे रेणुवस्तुमान

90/18

5 मोल पाणी

1 मोल पाण्यामधील रेणूंची संख्या = 6.022× 1023

5 मोल पाण्यामधील रेणूंची संख्या = 5 × 6.022 × 1023

                                                                = 30.022 × 1023

90 ग्रॅम पाण्यामधील रेणूंची संख्या = 3.002 × 10 24  

 


3. 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड


कार्बन डायऑक्साइड चे रंणूवस्तुमान (CO2)

= 12 + 16 + 16 = 44

    C        O     O

1 मोल CO2 = 44 ग्रॅम CO2

कार्बनडायऑक्साईड मधील मोलची संख्या

= CO2 चे ग्रॅम मधील वस्तुमान / CO2 रेणूवस्तुमान

= 8.8 / 44 = 0.2 मोल कार्बनडायऑक्साईड

1 मोल कार्बनडायऑक्साईड मध्ये रेणू 6.022 × 1023

0.2 मोल कार्बनडायऑक्साईड मध्ये रेणू

= 0.2 × 6.022 × 1023

= 1.2044 × 1023

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये रेणूंची संख्या 1.2044 × 1023

 


4.   7.1 ग्रॅम क्लोरिन

क्लोरीन चे रेणूवस्तूमान  (Cl2)

= 35.5 + 35.5 = 71

     Cl         Cl

1 मोल क्लोरीन =  71 ग्रॅम क्लोरीन

क्लोरिनमधील मोलची संख्या

= क्लोरिनचे ग्रॅममधील वस्तुमान  / क्लोरिन चे रेणूवस्तूमान

= 7.1 / 71 = 0.1

= 0.1 मोल Cl2

1 मोल क्लोरिन = 6.022 × 1023

= 0.1 मोल क्लोरिन

= 0.1 × 6.022 × 1023

= 6.022 × 1022   

7.1 ग्रॅम क्लोरिन मधील रेणूंची संख्या 6.022 × 1022 

 


8. खालील पदार्थांचे 0.2 मोल हवे असल्यास  त्यांच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?

सोडिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम ऑक्साईड,कॅल्शिअम कार्बोनेट

उत्तर :


. सोडिअम क्लोराईड

 

सोडिअम क्लोराईड चे रेणुवस्तुमान (NaCl)

 = 23   +  35.5 = 58.5

      Na + Cl

1 मोल NaCl = 58.5 ग्रॅम NaCl

ग्रॅममधील सोडिअम क्लोराईड चे रेणुवस्तुमान

= सोडिअम क्लोराईडच्या मोल ची संख्या × रेणूवस्तूमान

= 0.2 × 58.5

= 11.7 g

0.2 मोल NaCl = 11.7 ग्रॅम NaCl


 

2)मॅग्नेशिअम ऑक्साईड (MgO)

मॅग्नेशिअम ऑक्साईड चे रेणुवस्तुमान  (MgO)

= 24 + 16

= Mg + O

= 40

1 मोल MgO = 40.0 ग्रॅम MgO

ग्रॅममधील मॅग्नेशिअम ऑक्साईड चे रेणुवस्तुमान=

मॅग्नेशिअम ऑक्साईड च्या मोल ची संख्या × रेणूवस्तूमान

= 0.2  × 40

= 8.0 g

0.2 मोल MgO = 8.0 ग्रॅम MgO

 


3) कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO3)

कॅल्शिअम कार्बोनेट चे रेणुवस्तुमान (CaCO3)

= 40 + 12 + 48

   Ca + C  + O

= 100

1 मोल CaCO3 × रेणुवस्तुमान

= 0.2 × 100

= 20 g

0.2 मोल CaCO3 = 20 ग्रॅम CaCO3

**********

Post a Comment