लांडगा प्राण्याची माहिती | Wolf information in marathi

लांडगा माहिती मराठी Landaga vishay mahiti Landaga mahiti marathi Wolf information in marathi for student Wolf information for school project
Admin

6] Information about Wolf in Marathi | लांडग्याची संपूर्ण माहिती


मराठी नाव : लांडगा

हिंदी नाव : भेडीया

इंग्रजी नाव : WOLF

 

लांडगा माहिती मराठी लांडग्याची संपूर्ण माहिती Landaga vishay mahiti Landaga mahiti marathi Wolf information in marathi for student Wolf information for school project  Wolf information in marathi  Information about Wolf in Marathi

प्रत्येक जंगली प्राण्याचे आपले वेगवेगळे गुण असतात. त्या गुणांनुसार प्रत्येक प्राणी प्रसिद्ध असतो. जसे रुबाबदार सिंह, बलवान हत्ती, भित्रा ससा, धूर्त कोल्हा आणि क्रूर लांडगा होय.


लांडगा प्राण्याचे वर्णन :

लांडगा हा प्राणी दिसायला कुत्र्यासारखा असतो. लांडग्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान आणि एक झुपकेदार शेपटी असते. त्याच्या तोंडाचा आकार निमुळता असतो.


लांडगा प्राण्याचे वर्णण:

लांडगा हा प्राणी पूर्णत: मांसाहारी आहे. हरिण, शेळी, बकरी तसेच सशाचे मऊ, कोवळे मांस तो आवडीने खातो.


इतर माहिती :

    लांडगा कळपाने राहतो व रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतो. लांडगा शेळी, मेंढी यांची शिकार करतो. कधीकधी भूकेपोटी लांडगे एकमेकांचा प्राणही घेतात. लांडग्याची मान गलेलठ्ठ असते. त्याच्या अंगावर भुरकट रंगाचे राठ केस असतात. लांडग्याची नजर सतत काहीतरी शिकार शोधत असते. लांडगा हा प्राणी क्रूर व धाडसी आहे.

        लांडगा हा प्राणी कुत्र्याला घाबरतो. लांडगा हा प्राणी आपल्यापेक्षा कमी ताकदीच्या प्राण्यांवरच हल्ला करतो. खेडेगावात लांडगे सतत येत असतात. तेथेच त्यांना शेळी-मेंढीसारखे प्राणी मिळतात. म्हणून धनगर लोक मेंढीच्या कळपात एक-दोन कुत्री पाळतात.

Wolf information for school project | Wolf information in marathi | Information about Wolf in Marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment