रानडुक्कर प्राण्याची माहिती | Wild Bore information in marathi

रानडुक्कर माहिती मराठी Randukkar vishay mahiti Randukkar mahiti marathi Wild Bore information in marathi for student Wild Bore information
Admin

8 ] Information about Wild Bore in Marathi | रानडुक्कर संपूर्ण माहिती


मराठी नाव : रानडुक्कर

हिंदी नाव : जंगली सूअर

इंग्रजी नाव : WILD BOAR

 

रानडुक्कर माहिती मराठी  Randukkar vishay mahiti  Randukkar mahiti marathi  Wild Bore information in marathi for student  Wild Bore information for school project  Wild Bore information in marathi

            डुक्कर हा प्राणी गावात, खेड्यात आढळतो, रानडुक्कर हा प्राणी फक्त जंगलात, रानातच राहतो.


रानडुक्कर प्राण्याचे वर्णन :

रानडुक्कर हा प्राणी अंगाने बेढब असतो, त्याचे तोंड निमुळते असते, त्याला छोटीशी शेपटी असते. त्याचे कान मात्र नेहमी टवकारलेले आणि सतत फडफडणारे असतात. रानडुकराचा रंग काळा व राखाडी असती. त्याच्या अंगावर भुरकट केस असतात.


रानडुक्कर प्राण्याचे अन्न :

रानडुकराचे अन्न म्हणजे घाणीतील पदार्थ होय. उकिरड्यावरील घाणीमध्ये तोंड खुपसून ते आपले अन्न मिळवतो.


रानडुक्कर प्राण्याची इतर माहिती : 

        रानडुकराच्या नाकाजवळ सुळे आणि तोंडात मजबूत दात असतात. पायानं आखूड, देहानं स्थूल असल्यामुळे या प्राण्याला चटकन वळता येत नाही. याची हीच कमजोरी लक्षात घेऊन त्याचे शत्रू मागून हल्ला करतात. हा प्राणी नेहमी कळपाने राहतो. रानडुकर हा पराक्रमी, समोरासमोर लढणारा प्राणी आहे. रानडुकराची मुसंडी जर का समोरच्या प्राण्याला बसली तर त्या प्राण्याचे काही खरे नसते. त्यामुळेच वाघ, सिंह किंवा चित्त्यासारखे बलवान प्राणीही याच्यासमोर यायला घाबरतात.

        शेतातील भुईमुगाच्या शेंगा, रताळी, बटाटे, तुरीच्या शेंगा ही त्याची आवडती मेजवानी. हा शेतातील पिकाची नासधूस करतो. रानडुकराला 'वराह' असे म्हणतात. रानडुक्कर सावजावर जीवघेणी मुसंडी मारते, यालाच 'रानडुकराची मुसंडी' म्हणतात.

Randukkar mahiti marathi | Wild Bore information in marathi for student | Wild Bore information 

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment