चित्ता प्राण्याची माहिती | Leopard information in marathi

चित्ता माहिती मराठी Chitta vishay mahiti Chitta mahiti marathi Leopard information in marathi for student Leopard information for school project
Admin

10] Information about Leopard in Marathi | चित्ता संपूर्ण माहिती


मराठी नाव : चित्ता

हिंदी नाव : चीता

इंग्रजी नाव : LEOPARD

चित्ता माहिती मराठी  Chitta vishay mahiti  Chitta mahiti marathi  Leopard information in marathi for student  Leopard information for school project  Leopard information in marathi

            जंगलात वाघ, सिंह यांसारखा शक्तिशाली प्राणी म्हणजे चित्ता होय,


चित्त प्राण्याचे वर्णन :

    चित्ता साधारणपणे सहा-सात फूट लांबीचा असतो, त्याचा रंग पिवळसर लाल असतो. अंगावर काळे भरीव ठिपके असतात, चित्त्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान व एक शेपटी असते, चित्त्याचे डोके लहान असते. डोळे मोठे व बटबटीत असतात.


चित्ता प्राण्याचे अन्न  :

     चित्ता पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. हरिण, शेळी, लांडगा व माकड या प्राण्यांचे मांस चित्त्याला आवडते.


चित्त प्राण्याचे इतर वर्णन :

    चित्त्याच्या तोंडावर डोळ्यापासून ओठांपर्यंत दोन्ही बाजूला एक काळी रेघ असते. चित्त्याचे पाय लांब व सडसडीत असतात. हा प्राणी अंगाने कमी जाडीचा असतो.


चित्ता प्राण्याची वैशिष्ट्य :

    चित्ता शिकार मिळविण्यासाठी सर्वात वेगाने म्हणजे ताशी ११० ते ११३ किलोमीटर वेगाने धावू शकतो. तसेच चित्ता झाडाच्या शेंड्यापर्यंत चढू शकतो.


चित्त प्राण्याची इतर माहिती :

    चित्ता प्राण्याची मादी एका वेळेस ३ ते ४ पिलांना जन्म हा प्राणी भूक असेल तेव्हा प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातो. कधी तर हौसे खातरसुद्धा प्राण्यांची शिकार करताना आढळतो. पूर्वी राजे-महाराजे चित्त्याला शिकारीचे शिक्षण देत असत आणि शिकारीला जाताना त्याला बरोबर घेऊन जात असत.

    भारत आणि इराण यांसारख्या देशांत शिकारी लोक शिकारीसाठी चित्त्याचा उपयोग करतात. त्यामुळेच चित्ता हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या चित्ता हा प्राणी आफ्रिकेमध्येच आढळून येतो.

Chitta mahiti marathi | Leopard information in marathi for student | Leopard information for school project | Leopard information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment