बदाम फळाची माहिती मराठी | Almond Fruit Information in Marathi

बदाम या फळाविषयी माहिती. बदाम झाडाची माहिती मराठी Badam zadachi Mahiti Almond Information in Marathi Esay Almond information in marathi pdf Almond
Admin

बदाम फळाची माहिती मराठी | Almond Information in Marathi

                    बदामाचे झाड दिसायला शोभिवंत असते. बदाम हे फळ सर्वांना खायला आवडते. बदाम झाडाच्या  गोड बदाम व कडू बदाम अशा दोन जाती आहेत.

 

बदाम झाडाविषयी माहिती | Almond information in marathi pdf | Almond Information | बदाम फळाची संपूर्ण माहिती. | बदाम झाडाविषयी माहिती बदाम या फळाविषयी माहिती. | बदाम झाडाची माहिती मराठी | Badam zadachi Mahiti

बदामाच्या झाडाचे वर्णन :

बदामाच्या झाडाला चारही बाजूला फांद्या फुटतात, याच्या वरच्या टोकाला चारच फांद्या फुटतात.  बदामाचे झाड सरळ उंच वाढते. बदामाच्या झाडाचे खोड जाड असते. पाने मोठी, पसरट आणि आकाराने गोल असतात.  बदामाच्या पानांचा रंग हिरवा असतो आणि पानाला तांबूस रंगाच्या शिरा असतात. बदामाचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यानंतर लालसर पिवळ्या रंगाचे दिसते. बदामाच्या फळाचे बाहेरील टणक आवरण फोडल्यानंतर जे लालसर रंगाचे बी मिळते, तेच म्हणजे बदाम,  ज्याचा वापर सुकामेवा म्हणून खाण्यासाठी वापरतात.

Almond information in marathi pdf | Almond Information | बदाम फळाची संपूर्ण माहिती. | बदाम झाडाविषयी माहिती

बदामाचे औषधी उपयोग :

  • गोड बदाम नियमितपणे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
  • बदाम हे फळ पित्तनाशक, वातनाशक आहे.
  • तोंडाला आतून फोड आले असताना बदामाची बी दुधामध्ये उगाळून त्याचा लेप लावला जातो.
  • उष्णतेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी बदामाची बी वापरली जाते.
  • कोरडा खोकला, डोकेदुखी यांवर बदामाची खीर गुणकारी आहे.
  • बदामाचे लाडू शक्तिवर्धक असतात.

बदामाचे इतर उपयोग:

शिरा, बर्फी आणि अन्य मिठाईमध्ये बदाम वापरतात.


बदामाची इतर माहिती :

बदमापासून तेल काढून त्या तेलाचे मलम बनविले जातात. बदमापासून तयार केलेल्या तेलाचा उपयोग क्षयरोगासाठी, डोक्याला लावण्यासाठी, सौंदर्यप्रसाधने तयार करण्या- साठी केला जातो. बदामाची पाने मोठी पसरट असल्याने पत्रावळी तयार करण्यासाठी या पानांचा वापर होतो.  या झाडाची सावली थंडगार असते. याची गळलेली पाने तांबूस पिवळ्या रंगाची दिसतात. थंड प्रदेशात उदा. काश्मीरसारख्या प्रदेशात बदामाचे उत्पन्न भरपूर प्रमाणात होते. बदामाची फळे जमिनीत लावली असता रोपे तयार होतात. काही लोक बदामाच्या झाडांची लागवड आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात करतात.

बदाम झाडाविषयी माहिती | बदाम या फळाविषयी माहिती. | बदाम झाडाची माहिती मराठी | Badam zadachi Mahiti

*********

Post a Comment