लिंबू फळाची माहिती मराठी | Lemon Information in Marathi

Lemon information in marathi pdf Lemon Information लिंबू फळाची संपूर्ण माहिती. लिंबू झाडाविषयी माहिती Limbbachi mahiti
Admin

Lemon Marathi Information | लिंबू फळाची संपूर्ण माहिती.


            आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे फळ म्हणजे लिंबू होय. लिंबाचे  कागदी लिंबू व इडलिंबू असे दोन प्रकार पडतात.

 

Lemon Information in Marathi Esay | Lemon information in marathi pdf | Lemon Information  लिंबू फळाची संपूर्ण माहिती. लिंबू झाडाविषयी माहिती लिंबू या फळाविषयी माहिती. लिंबू झाडाची माहिती मराठी Limbu zadachi Mahiti

  • लिंबाच्या झाडाचे वर्णन :

        कागदी लिंबाचे झाड हे साधारण ८ ते ९ फुट इतके उंच वाढते. हे झाड घेरेदार असते. आणि त्यांच्या फांद्या पसरट असतात.  त्याचा आकार घेरदार असतो. फांद्या पसरट असतात. लिंबाच्या झाडाला मोठे मोठे काटे असतात. त्यांचा रंग हिरवा असतो, याची साल पांढरट राखाडी रंगाची असते. पाने हिरवीगार असून, त्यांना मंद सुगंध येतो. या झाडांना पांढऱ्या रंगाची फुले नंतर फळे येतात. ही फळे म्हणजेच लिंबू होय, कच्चे लिंबू हिरवेगार तर पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे होते. आकार गोल असतो. लिंबात पाच-सहा बारीक पांढऱ्या बिया असतात.

 

  • लिंबू फळाचे वैशिष्ट्य :

    लिंबू या फळाची चव आंबट असते.

 

  • लिंबाचे औषधी उपयोग : 

            उलटी, मळमळ यावर लिंबू सरबत उपयोगी ठरते. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस केसांना लावला तर केस वाढतात. पोटदुखी, अजीर्ण या विकारांचा त्रास होऊ नये म्हणून जेवणानंतर लिंबूपाणी घ्यावे. कोमट पाणी व लिंबूरसाच्या मिश्रणाने पोटाचे विकार होत नाही. दातांच्या, हाडांच्या मजबुतीसाठी लिंबू हे फळ अत्यंत गुणकारी आहे.

 

  • लिंबाचे इतर उपयोग :

लिंबाचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी केला जातो. काम करून थकवा आल्यास किंवा उन्हामुळे त्रास होत असल्यास थकवा कमी करण्यासाठी आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी लिंबाचे सरबत गुणकारी ठरते.लिंबाचे गोड व तिखट अशा दोन्ही प्रकारचे लोणचे घालतात. रोजचे जेवण रुचकर, स्वादिष्ट होण्यासाठी जेवणात लिंबाची फोड वापरतात.

 

  • लिंबाच्या झाडाची इतर माहिती :

पायाला भेगा पडल्या तर लिंबूरस तेलात मिसळून लावतात. तसेच साबणात- सुद्धा लिंबाचा वापर करतात. या झाडाची लागवड बिया लावून करतात.

**********


Post a Comment