Maina Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच धाविक पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल. ही माहिती Myna information in marathi in short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग मैना पक्षी माहिती सविस्तर जाणून घेऊया. तसेच मैना पक्षाची माहिती च्या खाली धाविक (Indian Corser) या पक्षाची माहिती देखील आली आहे.
Myna Information in Marathi | मैना पक्षी मराठी माहिती
हिंदी नाव :-
अबलक/सिरोली मैना
इंग्रजी नाव
:- Myna
मैना हा पक्षी
चिमणीसारखा दिसतो. चिमणी या पक्षाच्या पहाडी मैना आणि रानमैना अशा दोन जाती
आढळतात. हा पक्षी सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला पहायला मिळतो.
मैना पक्षाचे वर्णन :
मैनेला
दोन पाय,
दोन डोळे, एक लहान चोच असते. मैनेचा आवाज
अतिशय मंजुळ असतो. मैनेचा रंग गडद भूरा, पंखावर पांढरी खूण,
पंखांवर व डोळ्यांभोवती थोडासा भाग पिवळ्या रंगाचा असतो.
मैना पक्षाचे अन्न :-
टाकलेले अन्न, फळे, केरकचरा, किडे इत्यादी घटक मैना खाते. नांगरणी झालेल्या शेतातील किडे, गांडूळ पण मैना खाते.
मैना पक्षाचे घरटे :-
झाडांना असलेल्या ढोलीत (पोखरीत) व जुन्या इमारतींच्या भिंतीवर मैंना हा पक्षी आपले घरटे बांधतो. बारीक काट्या , दोरे, कापूस यांसारख्या गोष्टींचा वापर घरटे बांधण्यासाठी केला जातो. मैना पक्षाची मादी एका वेळी चार ते पाच अंडी घालते. मैनेची अंडी ही निळसर रंगाची असतात.
**********
Indian Corser information in marathi | धाविक पक्षी मराठी माहिती
Dhavik
Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार
आहोत. ही माहिती Indian Corser information in marathi in short यासाठी देखील याची माहिती लिहू
शकता. चला तर मग पोपट पक्षी माहिती सविस्तर जाणून घेऊया.
मराठी नांव :-
धाविक
इंग्रजी नाव
:- इंडियन कोर्सर Indian Corser
धाविक हा
पक्षी देखील आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारा पक्षी आहे.
धाविक पक्षाचे वर्णन :-
धाविक
या पक्ष्याला दोन डोळे, एक चोच, दोन पाय
असतात. वा पक्ष्याच्या शरीराखालील भाग तांबूस व काळा असतो. त्याचा पिसारा हा मातकट
रंगाचा असतो. त्यावर पिवळसर रंगाच्या छटा असतात. या पक्ष्याचे पाय पांढरे व लांब
असतात.
धाविक पक्षाचे वैशिष्ट्य :-
धाविक पक्ष्याच्या पायाला पुढच्या बाजूला तीन बोटे असतात. मागील बाजूची बोटे आखूड असतात. त्यामुळे धाविक पक्ष्याला झाडाच्या फांदीवर किंवा विजेच्या तारांवर बसता येत नाही; परंतु बोटांच्या रचनेमुळे त्याला जमिनीवर पळता येते.
धाविक पक्षाचे अन्न :-
गोम, टोळ, शेणातील किडे , रातकिडे, गवतातील
कीटक हे धाविक पक्ष्याचे प्रमुख अन्न होय.
धाविक पक्षाचे घरटे :-
टिटवी
पक्षाप्रमाणे बशीच्या आकाराचा खळगा करून
त्यात गोल खडे, मऊ पाने, कापूस, गवत, विशिष्ट पद्धतीने रचून धाविक पक्षी घरटे तयार
करतात.
धाविक पक्षी इतर माहिती : -
धाविक हा पक्षी सर्वसाधारणपणे मैदानी प्रदेशात, माळरानात आढळतात. हा पक्षी सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे मीटर उंच उडू शकतो. हा पक्षी पळताना 'ट्विट ट्विट' असा आवाज करतो. मार्च ते ऑगस्ट या महिन्यांचा कालावधी हा या पक्ष्याच्या विणीचा कालावधी असतो. धाविक पक्ष्याची मादी आपल्या घरट्यात एका वेळी दोन ते तीन अंडी घालते. या पक्ष्याच्या अंड्याचा रंग मातकट असतो. धाविक हे पक्षी जोडीने किंवा थव्याने आढळतात; परंतु अलिकडच्या काळात माळरानात लोकांनी कारखाने, घरे उभी केल्याने धाविक पक्ष्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे.
*********