Kabutar Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच राजहंस या पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल. ही माहिती Dove information in marathi for project यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग Dove information in marathi wikipidia माहिती सविस्तर जाणून घेऊया. तसेच कबूतर पक्षाची माहिती च्या खाली राजहंस पक्षी (Swan information in marathi ) या पक्षाची देखील माहिती देण्यात आली आहे.
Information About Dove marathi | कबुतर पक्षी माहिती
हिंदी नाव :-
फाक्ता/पर्की
इंग्रजी नाव :
Dove
आपल्या नित्य पाहण्यात येणारा सर्वपरिचित पक्षी म्हणजे कबूतर. जाती :- जंगली, लालपाठी, ठिपक्यांचे कबूतर अशा जाती आहेत.
कबुतर पक्ष्याचे वर्णन:
कबुतराला
दोन पाय,
दोन डोळे व एक चोच असते. कबूतर किमान तेरा ते सोळा इंच लांब असतो.
याची मान आकाराने थोडी मोठी असते. पंख लालसर तपकिरी, डोळे व
पोट राखाडी, मानेवर व पाठीकडे काळ्या-पांढऱ्या ठिपक्यांचा
चौकोन असतो. चोच व डोळे पिवळ्या रंगाचे असतात. कबूतर झाडीत फिरताना आढळते.
कबुतर पक्ष्याचे अन्न :-
पिके
कापलेल्या शेतातील दाणे, किडे, किटक तसेच
खाली पडलेली फळे हे पक्षी खातात.
कबुतर पक्ष्याचेघरटे :-
कबूतर
झाडांच्या फांदीवर, बंगल्याच्या खिडकीत किंवा वळचणीला काटक्यांचे ओबडधोबड घरटे बांधतो.
मादी एका वेळेस एक/दोन पांढरी अंडी घालते.
कबुतर पक्ष्याची इतर माहिती :-
कबुतर हा पक्षी गुटुर्र गुम्... गुटुर्र गुम् असा एकसारखा आवाज काढतो. जातींनुसार कबुतरांच्या विणीचा हंगाम वेगळा असतो. हे पक्षी जंगलातील फळे खातात, त्यांच्या विष्ठेद्वारे फळांच्या बियांचा प्रसार होतो. जंगलवाढीस या पक्ष्यांची मदत होते. याला शांतीचे प्रतीक मानतात. राष्ट्राराष्ट्रांत होणाऱ्या शांती करारात कबुतरे आकाशात उडवतात. हे पक्षी जोडीने किंवा छोट्या घोळक्यांनी उडताना आढळतात. मादी गळ्यातील एका विशिष्ट स्रावामार्फतच पिल्लांचे संगोपन करते, यालाच कबूतराचे दूध असे म्हणतात. जन्मापासून ४/६ दिवसांपर्यंत कबुतराची पिल्ले नुसते दुधच पितात. नंतर अन्न खातात. काही जण हा पक्षी आवड म्हणून पाळतात. याला मराठीत पारवा म्हणतात. पूर्वीच्या काळी कबुतरांचा उपयोग संदेश पोहोचविण्यासाठी होत असे. यांचे आयुष्यमान ५ ते ८ वर्षेपर्यंत असते.
**********
राजहंस पक्षी
माहिती मराठी | Swan bird Information In Marathi
Rajhans Pkshi
Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत.
ही माहिती Swan bird Information in Marathi in Short
यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग राजहंस पक्षी बद्दल
माहिती सविस्तर जाणून घेऊया.
Swan Bird Information in Marathi | राजहंस पक्षी मराठी माहिती
हिंदी नाव :-
राजहंस
इंग्रजी नाव
:- Swan
जलचर पक्ष्यांमधील राजहंस हा आगळावेगळा पक्षी आहे. छोटा राजहंस व राजहंस अशा राजहंसाच्या दोन जाती आहेत.
राजहंस पक्ष्याचे वर्णन :
राजहंसाला
दोन मोठे पाय, दोन डोळे व गुलाबी रंगाची चोच असते. शरीरावरील पिसांचा रंग पांढरा व
गुलाबी, याचे पंख लाल व काळ्या रंगाचे असतात. मान सगळ्या
पक्ष्यांपेक्षा वेगळी व पाय बारीक असतात.
राजहंस पक्ष्याचे अन्न :-
कवचधारी
जीव व शेवाळे हे राजहंसाचे आवडते अन्न आहे.
राजहंस पक्षी इतर माहिती :-
राजहंस
हा पक्षी उडताना आपली मान व आपले पाय त्याच्या शरीराबाहेर काढतो, तेव्हा त्याच्या पंखांतील लाल-काळे रंग मोहक दिसतात. हा पक्षी
पंधरा-वीसच्या गटाने आढळतो. राजहंस हा पक्षी खाऱ्या पाण्याच्या प्रदेशात मोठ्या
संख्येने दिसतो. याला एकटे राहणे पसंत नसते. या पक्षाची मादी एका वेळी एक ते दोन
अंडी देते. या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम परिस्थितीच्या अनुकूलतेवर अवलंबून असतो. हा
पक्षी दिसायला फारसा देखणा, सुंदर नसतो; परंतु त्याच्यासमोर दूध आणि पाणी एकत्र ठेवले तर त्यातील दूध आणि पाणी वेगळे
करण्याचा सुप्त गुण या पक्ष्यात दिसून येतो. बुद्धिदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
सरस्वती देवीचे वाहन होण्याचे भाग्य या
पक्ष्याला लाभले आहे. श्रेष्ठता ही रूप किंवा रंग यांवर ठरत नाही, तर ती गुणांवर ठरते.
**********