कावळा पक्षी माहिती मराठी | Crow information in marathi

Kavala Pakshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत तसेच नाचण पक्ष्याची माहिती देखील या लेखाच्या माध्यामातून तुम्हांला मिळेल.  ही माहिती Crow information in marathi for project   यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग Crow information in marathi wikipidia  माहिती सविस्तर जाणून घेऊया.  तसेच कावळा पक्षाची माहिती च्या खाली धनेश पक्षी (Great Hornbill bird information in marathi ) या पक्षाची देखील माहिती देण्यात आली आहे.

 

Crow information in marathi for project, Crow information in marathi , कावळा पक्षी निबंध,कावळ्याची माहिती, कावळा पक्षी मराठी माहिती,

Information About Crowin marathi | कावळा बद्दल माहिती

 

हिंदी नाव :- कव्वा/कौआ

इंग्रजी नाव :- Crow

            आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या पक्षांमध्ये सर्वांनाच परिचयाचा असणारा पक्षी म्हणजे कावळा होय. कावळा हा पक्षी सर्व ठिकाणी आढळतो.


कावळा पक्षी वर्णन :-

    कावळ्याचा रंग काळा असतो. कावळ्याला दोन पाय, दोन डोळे, एक चोच व दोन पंख असतात. चोच ते शेपटीपर्यंत त्याची लांबी किमान बारा ते अठरा इंच असते.


कावळा पक्ष्याचे अन्न :-

    कावळा हा पक्षी मांसाहारी तसेच शाकाहारी पण आहे. मेलेले प्राणी, उंदीर, घूस, मासे तसेच उघडे अन्न इत्यादी घटक खातो.


कावळा पक्ष्याचे घरटे :-

            कावळा हा पक्षी झाडांच्या बारीक सुकलेल्या काट्या एकत्र करून त्याचे घरटे बांधतो. या घरट्याचा मध्यभाग खोलगट असतो. त्यात बाहेर पडलेले चटया , पायपुसण्याचे धागे एकत्र करून घरटे तयार करतो.

 

कावळा पक्षी इतर माहिती :-

            कावळा पक्षी हा काव काव असा आवाज करत ओरडतो. बुद्धिमत्ता, धारिष्ट्य, तसेच संकट समयी शिताफीने सुटका करून घेणे, हे कावळ्याचे गुण आहेत. टोळधाड आली तर कावळा त्या टोळांना खाऊन टाकतो; परंतु सुगीत मात्र गव्हाच्या लोंब्या, मक्याची कणसे व इतर रसाळ फळे खाऊन फार नुकसान करतो. तसेच इतर पक्ष्यांच्या घरट्यावर हल्ला करून, त्यांची अंडी वा पिल्ले पळवून नेतो.

कावळा हा पक्षी स्वच्छतेचे काम अगदी उत्तम प्रकारे करतो. कावळा हा पक्षी ४ ते ८ मीटर उंचीवर असलेल्या फांदीवर घरटे बांधतो. कावळ्याची अंडी फिकट निळसर-हिरव्या रंगाची असतात. त्यावर तपकिरी रेघा व ठिपके असतात, कावळ्याची अंडी कोकिळेच्या अंड्यांसारखीच असतात; म्हणून कोकिळा कावळ्याच्याच घरट्यात अंडी घालते.

कावळा हा  पक्षी एकटा, जोडीने किंवा दहा-बारा जणांच्या थव्याने उडताना आढळतो. लोक कावळ्याला क्षुद्र समजतात; पण दशक्रिया विधीच्या वेळी मात्र त्याचीच वाट पाहतात. हा पक्षी घाण खातो व स्वच्छता राखण्यास मदत करतो. अशा या स्वच्छताप्रिय असलेल्या पक्ष्याचे आयुष्यमान किमान १०० वर्षे इतके असते.


**********

धनेश पक्षी माहिती मराठी | Great Hornbill bird Information In Marathi

Dhanesh Pkshi Mahiti Marathi या विषयावरील माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ही माहिती Great Hornbill bird Information in Marathi in Short यासाठी देखील याची माहिती लिहू शकता. चला तर मग धनेश पक्षी बद्दल माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Great Hornbill bird Information in Marathi | धनेश पक्षी मराठी माहिती

Great Hornbill bird Information in Marathi | धनेश पक्षी मराठी माहिती 


हिंदी नाव :- धनचिरी

इंग्रजी नाव : Great Hornbill


                    आपल्या परिसरातील झाडांवर दिसणाऱ्या पक्ष्यांमधून चटकन ओळखता येणारा पक्षी म्हणजे धनेश होय. त्याचे कारण त्याची शरीररचना होय. या पक्षाच्या या पक्ष्याच्या राखी धनेश, मलबारी धनेश, मोठा धनेश अशा अनेक जाती आहेत.


धनेश पक्षाचे वर्णन : 

        धनेश या पक्षाचे शरीर मोठे असते, याला दोन पाय आणि दोन बारीक डोळे असतात. या पक्षाच्या मानेचा रंग पंधरा तर त्याच्या पाठीचा रंग काळा असतो. याची चोच थोडीशी वाकडी, टोकदार पिवळ्या रंगाची असते, चोचीवर पिवळसर रंगाचा मांसल भाग असतो. धनेश पक्षाच्या पंखाचा रंग काळा व पांढरा असतो.


धनेश पक्षाचे अन्न :-

        हा पक्षी शाकाहारी व मांसाहारी असे दोन्हीही आहार घेतो. फळे, मासे, उंदीर, घुशी हे या पक्ष्याचे आवडते खाद्य आहे.


धनेश पक्षाचे घरटे :-

        धनेश पक्ष्याच्या घरट्याची रचना काहीशी वेगळीच असते. मोठ्या झाडांना असलेल्या ढोलीचा उपयोग हे पक्षी घरटे म्हणून करतात. या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मार्च ते जून असतो. मादी धनेश अंडी घालण्यापूर्वी ढोलीत जाऊन बसतो. नंतर नर धनेश तिला माती आणून देतो. मादी स्वतःभोवती त्या मातीचे एक आवरण तयार करून घेते. त्याला एक छोटीशी फट असते, त्यातून नर धनेश तिला चारा-पाणी पुरवितो. ती मादी एका वेळी त्या घरट्यात दोन ते चार अंडी घालते. ती अंडी उबविते आणि पिल्ले बाहेर आल्यावर साधारणपणे १५ ते २० दिवसांनी ते घरटे फोडून मादी बाहेर येते. अशा प्रकारे मादी धनेश आपल्या पिल्लांना जन्म देते.


धनेश पक्षी इतर माहिती: 

        धनेश  पक्षाचे पंख खूप सुंदर व मऊ असतात. काही आदिवासी लोक याच्या पिसांचा उपयोग आभूषण म्हणून करतात. हे पक्षी जंगलात राहतात. इतर पक्ष्यांच्या आकारमानापेक्षा मोठे शरीर हेच या पक्ष्याचे ओळखण्याचे विशेष वैशिष्ट्य  होय.


*********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.