4. बाह्यप्रक्रिया भाग-२ स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Bahyaprakriya Bhag 2 Swadhyay class 9

बाह्यप्रक्रिया भाग-२ प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 3 Bahyaprakriya Bhag 2 Swadhyay class 9 Std 9 geography chapter 3 question answer
Admin

 9vi bhugol swadhyay 4 Bahyaprakriya Bhag 2 | स्वाध्याय बाह्यप्रक्रिया भाग-२ इयत्ता नववी भूगोल

  • बाह्यप्रक्रिया भाग-२ प्रश्न उत्तरे
  • स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 3
  • Bahyaprakriya Bhag Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 3 question answer in marathi

 


प्रश्न  १. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा.


(अ) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते.

उत्तर:योग्य

 

(आ) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

उत्तर: अयोग्य .

वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.


 

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 3 बाह्यप्रक्रिया भाग-२ स्वाध्याय 9वी Chapter 3 geography 9th class marathi 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag2question answer 9th std bhugol chapter 3 quesiton answer Geography chapter Bahyaprakriya Bhag  2 question answer in marathi


(इ) भूजलाचे कार्य मृदूखडकांच्या प्रदेशात जास्त होते.

उत्तर: योग्य

 

(ई) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.

उत्तर: योग्य

 

 

प्रश्न २. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा.


(अ) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

उत्तर: अयोग्य.

हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढेजात असतो.

 

(आ) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.

उत्तर: योग्य

 

(इ) नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.

उत्तर: योग्य

 

(ई) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

उत्तर:अयोग्य.

हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते.

 

Chapter 3 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag2question answer | 9th std bhugol chapter 3 quesiton answer | Geography chapter Bahyaprakriya Bhag  2 question answer in marathi


प्रश्न३. चुकीची जोडी ओळखा.


(अ)   संचयन - ‘V’ आकाराची दरी.

(आ)  वहन - ऊर्मिचिन्हे.

(इ)    खनन - भूछत्र खडक.

उत्तर: (अ)   संचयन - ‘V’ आकाराची दरी.

 

 

प्रश्न  ४.  खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती, ते लिहा.


 

 

9vi bhugol swadhyay 4 Bahyaprakriya Bhag 2 | स्वाध्याय बाह्यप्रक्रिया भाग-२ इयत्ता नववी भूगोल

उत्तर: व्ही (V) आकाराची दरी 




9vi bhugol swadhyay 4 Bahyaprakriya Bhag 2 | स्वाध्याय बाह्यप्रक्रिया भाग-२ इयत्ता नववी भूगोल

उत्तर: घळई 




9vi bhugol swadhyay 4 Bahyaprakriya Bhag 2 | स्वाध्याय बाह्यप्रक्रिया भाग-२ इयत्ता नववी भूगोल

 उत्तर: त्रिभुज प्रदेश




प्रश्न५. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा.


(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरिशृंग, बारखाणहिमोढ, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर, खाजणपुळण, लवणस्तंभ)

उत्तर:


नदी

वारा

हिमनदी

सागरी लाटा

भूजल

धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्ता.

बारखाण, भूछत्र खडक.

हिमगव्हर, गिरिशृंग, हिमोढ.

खाजण,

पुळण.

लवणस्तंभ, विलयविवर.

 

 

 

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 3 | बाह्यप्रक्रिया भाग-२ स्वाध्याय 9वी | Chapter 3 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag2question answer

प्रश्न ६. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे  कोणती?

उत्तर: नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे आहेत.

१)  घळई २) व्ही (V) आकाराची दरी ३) कुंभगर्त ४) धबधबा.

 

(आ)  लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते  व कोठे होते?

 उत्तर:

१)   लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते.

२) चूनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छ्तांतून ते झिरपते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील कशात गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते.

 

(अ) सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?

उत्तर:सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे आहेत: १) पुळण २) खाजण ३) वाळूचा दांडा.

 

(आ)     हिमोढाचे प्रकार कोणते

उत्तर:

१) हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोढ म्हणतात.

२) हिमोढाचे संचयनाच्या स्थानानुसार भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ असे चार प्रकार होतात.

३)  हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोढास पार्श्व हिमोढ असे म्हणतात.

४) जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात, तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोढापासून मुख्य नदीच्या पात्रात मध्य हिमोढ तयार होतो.

५)  हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रुपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोढ साचतो. हा हिमोढ हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोढ असे म्हणतात.




****************

Post a Comment