६. या झोपडीत माझ्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Ya zopadit mazya swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi marathi Ya zopadit mazya swadhyay Ya zopadit mazya swadhyay Iyatta 9vi marathi guide या झोपडीत माझ्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Ya zopadit mazya swadhyay | इयत्ता 9vi मराठी . या झोपडीत माझ्या स्वाध्याय

 

Iyatta 9vi Vishay Marathi Ya zopadit mazya swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Ya zopadit mazya | 9th class marathi question and answer Ya zopadit mazya | 9th class marathi question answer pdf download 2023



प्र. १. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्यांतील फरक सांगा.

 

उत्तर:

झोपडीतील सुखे

(१) ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे.

(२) देवाचे नाव नित्य गावे.


 

या झोपडीत माझ्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी या झोपडीत माझ्या स्वाध्याय इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती या झोपडीत माझ्या मराठी स्वाध्याय ९वी इयत्ता नववी मराठी स्वाध्याय या झोपडीत माझ्या


महालातील सुखे

(१) झोपण्यासाठी मऊ बिछाने

(२) कंदील व शामदाने यांची रोषणाई

 

Iyatta  9vi marathi Ya zopadit mazya swadhyay | Ya zopadit mazya swadhyay Iyatta 9vi marathi guide |,या झोपडीत माझ्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी या झोपडीत माझ्या स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf


प्र. २. आकृती पूर्ण करा.

उत्तर:

झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना.

१)     झोपडीत यायची भीती नाही.
२)    सुखाने यावे.
३)    सुखाने जावे
४) कुणावरही कुठलेही दडपण नाही.

 

प्र. ३. ‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.


उत्तर:

१)    निजावयास जमीन

२)   रात्री गगनातील तारे


 

इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती | या झोपडीत माझ्या मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय या झोपडीत माझ्या | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती


प्र. ४. ‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: पैसे, दागिने, मौल्यवान

 

 

प्र. ५. काव्यसौंदर्य.


(अ)  ‘पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे  शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर: 

            सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. याचे वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ या झोपडीत माझ्या’ या कवितेच्या माध्यमातून केले आहे. स्वर्गात सर्व सुखे मिळतात. तिथे समाधान असते असे आपण सर्वजण मानतो.  मात्र तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीमध्ये, शांतता , सुख आणि समाधान यांचे साम्राज्य आहे. हे माझे सौख्य मला माझ्या झोपडीत मिळते आणि ते पाहून स्वर्गातल्या इंद्रालाही माझ्या या सुखाचा हेवा वाटतो. झोपडीतून मिळणाऱ्या सुखाची महती या ओळींमध्ये आपल्याला दिसून येते.

 

9th standard marathi sthulvachan lesson pdf | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Ya zopadit mazya class marathi question and answer chapter 6


(आ) ‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर: 

            सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. याचे वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ या झोपडीत माझ्या’ या कवितेच्या माध्यमातून केले आहे.

        महालामध्ये असणारे धन-दौलत चोरी होऊ नये म्हणून ती बंदिस्त ठेवलेली असते. ही धन दौलत तिजोरीला कुलूप लावून त्यामध्ये जपून ठेवलेली असते. संपूर्ण महालात कडेकोट बंदोबस्त असतो. यामुळे कवी म्हणतात, माझी झोपडी कायम उघडी असते. माझ्याकडे कोणतीही मोल्यवान संपत्ती नसल्याने झोपडीचे दार दोऱ्यांनी बंद करून ठेवावे लागत नाही. झोपडीमध्ये चोर येण्याची भीती नाही. सर्वांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी माझ्या झोपडीचे ददार सदैव उघडे असते.

 

Iyatta 9vi Vishay Marathi Ya zopadit mazya swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Ya zopadit mazya | 9th class marathi question and answer Ya zopadit mazya | 9th class marathi question answer pdf download 2023


झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.


उत्तर:

झोपडी : अबब! अरे महाला केवढे प्रचंड हे तुझे रूप. तुला असंग्ख्य खिडक्या आणि खोल्या आहेत. तुझी सुरक्षा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील आहेत. माझ्याकडे तुझ्यासारखे हे वैभव नाही.

महाल : माझे एवढे प्रचंड रूप असल्याने माझी काळजी घेण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो. सगळे काही येथील नोकरांवर अवलंबून असते. ते देखील माझ्या या प्रचंड रुपाची साफसफाई करता करता पार थकून जातात. जेवढे प्रेम मालकाकडून मिळते तितके प्रेम नोकर माझ्यावर करीत नाहीत.

झोपडी : हे तुझं बोलण अगदी खर आहे.

महाल : तुझा आकार छोटासाच आहे , पण तुझ्या मालकाने तुला किती छान आणि नीटनेटके ठेवले आहे.

झोपडी : मी या माझ्या छोट्या रुपात खूप सुखी आणि समाधानी आहे. आपला आकार जरी भिन्न असला तरीही आपण दोघेही एकच काम करतो ते म्हणजे आपल्या मालकाचे उन, वारा, पाऊस या पासून संरक्षण करणे.

महाल : हो , अगदी बरोबर आहे तुझ.

झोपडी : आपण आपले काम अगदी चोख पणे पार पडतोय यातच आपण समाधानी राहूया.

महाल :अगदी खर, तुझ्याशी संवाद साधून छान वाटले.


इयत्ता 9vi मराठी या झोपडीत माझ्या स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती \ या झोपडीत माझ्या मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय या झोपडीत माझ्या

 

उजळणी- तक्ता पूर्ण करा.

उत्तर:


उपमेय-आईचे प्रेम      उपमान-सागर

उपमेय-आंबा उपमान-साखर

उपमा

आईचे प्रेम सागरासारखे असते.

आंबा हा साखरेसारखा  आहे.

उत्प्रेक्षा

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.

आंबा म्हणजे जणू साखरच

रूपक

वात्सल्यसिंधू आई.

साखर मधुर आंबा

 


------------------

समाप्त 

------------------


इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
9th standard marathi sthulvachan lesson pdf
9th class marathi question and answer pdf download
9th std marathi digest pdf navneet
Ya zopadit mazya class marathi question and answer chapter 6

Post a Comment