९.मी वाचवतोय स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Mi Vachavtoy swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi marathi Mi Vachavtoy swadhyay Mi Vachavtoy swadhyay Iyatta 9vi marathi guide मी वाचवतोय स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मी वाचवतोय
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Mi Vachavtoy swadhyay | इयत्ता 9vi मराठी मी वाचवतोय स्वाध्याय

 

मी वाचवतोय स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी  मी वाचवतोय स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती | मी वाचवतोय मराठी स्वाध्याय ९वी

 

प्र. १. कोष्टक पूर्ण करा.

पूर्वीचे व्यवसाय

पूर्वीचे खेळ

लोहार काम

विटी दांडू,

कुंभार काम

लगोऱ्या

भांड्यांना कलई करणे

आट्यापाट्या

 

 

Iyatta 9vi Vishay Marathi Mi Vachavtoy swadhyay 9th standard Marathi digest pdf Mi Vachavtoy swadhyay 9th class marathi question and answer Mi Vachavtoy 9th class marathi question answer pdf download 2023 Iyatta  9vi marathi Mi Vachavtoy swadhyay Mi Vachavtoy swadhyay Iyatta 9vi marathi guide मी वाचवतोय स्वाध्याय प्रश्न उत्तरे



प्र. २. आकृती पूर्ण करा.

 

उत्तर:

मनोरंजनाचे घटक

 

 

 

आजचे स्वरूप

 

कालचे स्वरूप

 

 

 

दूरदर्शन वर क्रिकेट match आणि कार्यक्रम थ्रिलर पाहणे.

 

विटी दांडू, लगोऱ्या,  आट्यापाट्या पिंगा असे मातीतील खेळ खेळणे




Iyatta 9vi Vishay Marathi Mi Vachavtoy swadhyay | 9th standard Marathi digest pdf Mi Vachavtoy swadhyay | 9th class marathi question and answer Mi Vachavtoy | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi Mi Vachavtoy swadhyay | Mi Vachavtoy swadhyay Iyatta 9vi marathi guide

 

प्र. ३. सकारण लिहा.

 

उत्तर:

 

जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी

तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे.

१.कविता  

मन समृद्ध होते.  

२.आई  

प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो.

३.बोली  

विचार व्यक्त करता येतात.

४.भूमी

मुल्यांवर निष्ठा असते.

 

 

प्र. ४. काव्यसौंदर्य.

 

(अ) तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.

उत्तर

            जुन्या काळातील काही चांगल्या गोष्टी आपल्यापासून दुरावत हरवत चालल्या आहेत यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आईला ‘आई’ अशी साद घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हम्बर्त नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चाललेत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावत चालले आहेत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही.

            अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला वाटते आहे.

 

इयत्ता नववी मराठी स्वाध्याय मी वाचवतोय | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet


(आ) ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.

उत्तर: 

            पूर्वीचे साहित्य किंवा कविता या उच्च संस्कृतीचे मूल्य जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु त्या लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्यनिर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही. याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की, अताचे शब्द केवीलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत.

 

 

(इ) सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.

उत्तर

            पूर्वीच्या काळी नैतिक मुल्ये जपणारी गावाची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किरण, भुसार मालाची दुकाने हरवून गेली, लोहाराचा भट बंद पडला, कुंभाराचे चहक फिरवायचे थांबले, तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कल्हईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या   शेगड्यांनी  घेतली. आधुनिक समाजव्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली.

अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे.

 

इयत्ता नववी मराठी स्वाध्याय मी वाचवतोय | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Mi Vachavtoy class marathi question and answer sthaulvachan

 

प्र. ५. स्वमत.

 

(अ) ‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.

उत्तर: 

            ‘माझी बोली’ म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजामध्ये जी नवीन पिढी शिक्षण घेत आहे, त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहेत. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी भाषा रुळत आहे. आईची जागा मम्मी ने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच  विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक मध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा प्रकारे माझी बोली या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे.

 


(आ) ‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर: 

            शहरांची संख्या वाढत चालली तस तसे लोकांच्या गरजा पुरवणारे मॉल वाढीस लागले. पूर्वी शहरामध्येसुद्धा लहान मोठे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू या विशिष्ट दुकानात मिळायच्या. मॉलमध्ये सर्व प्रकरच्या वस्तूंची दुकाने एकत्र असतात. मॉलच्या एकत्रित झगमटाचे आकर्षण माणसाच्या ठायी निर्माण झाले. परवडणाऱ्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज पसरला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांमध्ये मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरु झाला आणि त्यांनी छोट्या दुकानांकडे पाठ फिरवली.

 

इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती \ मी वाचवतोय मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय मी वाचवतोय


उपक्रम : तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची खालील मुद्‌द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा.

उत्तर:

बदल

परिणाम

तुमचे मत

१)सायकल ची जागा मोटर सायकलने घेतली.

१)मोठ्या प्रमाणवर प्रदूषण वाढले व इंधनाचे भाव वाढले.

१)मोटर सायकलचा वापर कमी करावा.

२)मोठ्या मशीन ची निर्मिती झाली.

२)लघु उद्योगांची संख्या कमी झाली.

२)बेरोजगारांची संख्या वाढली.

३)मैदानी खेळांची जागा मोबाईल गेम्स ने घेतली.

३)मुलांच्या शारीरिक व सामाजिक विकासावर परिणाम झाला.

३)मोबाईल गेम्स सोबत मैदानी खेळ देखील खेळायला हवेत.

 



------------------------

समाप्त 

-----------------------


Post a Comment