२.जैसा वृक्ष नेणे संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | jaisa vruksha nene swadhyay question answer 9th marathi

Santwani iyatta 9vi marathi swadhyay Iyatta 9vi marathi guide जैसा वृक्ष नेणे संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी संतवाणी जैसा वृक्ष नेणे
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi santavani jaisa vruksha nene swadhyay | इयत्ता 9vi मराठी संतवाणी जैसा वृक्ष नेणे स्वाध्याय 

Iyatta 9vi Vishay Marathi santavani jaisa vruksha nene swadhyay | 9th standard Marathi digest pdf | 9th class marathi question and answer lesson 2 | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi santwani swadhyay



प्र. १. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

वृक्ष

संत

मान-अपमान जाणत नाहीत

निंदा-स्तुती समान मानतात.



Iyatta 9vi Vishay Marathi santavani jaisa vruksha nene swadhyay 9th standard Marathi digest pdf 9th class marathi question and answer lesson 2 9th class marathi question answer pdf download 2023 Iyatta  9vi marathi santwani swadhyay Santwani iyatta 9vi marathi swadhyay Iyatta 9vi marathi guide


प्र. २. खालील तक्ता पूर्ण करा.वृक्ष घटना परिणाम

 

वृक्ष

घटना

परिणाम

 

वंदन केले.

त्याचे सुख वृक्षांच्या मनात नसते.

घाव घातले.

तोडू नका असे म्हणत नाही

जैसा वृक्ष नेणे संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी संतवाणी जैसा वृक्ष नेणे स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती


प्र. ३. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.

 

(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.

(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.

(इ) संत निंदास्तुती समान मानत नाहीत.

(ई) संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत.

उत्तर: (अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.

 

प्र. ४. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(१) वृक्ष = तरु , झाड.

(२) सुख = आनंद, समाधान

(३) सम= समान, सारखेपणा.

 

9vi mrathi swadhyay 2 | 9th standard marathi 2nd lesson pdf\ | 9th class marathi question and answer pdf download\ | 9th std marathi digest pdf navneet | 9th class marathi question and answer lesson 2


प्र. ५. काव्यसौंदर्य.


(अ) ‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थसांगा.

उत्तर:     

            वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घातव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असे म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.



(आ)   ‘निंदास्तुति सम मानिती जे संत।पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर: 

            संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्याचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्वाचा विचार्य पंक्तीतून सांगण्यात आला आहे.

 
9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi santwani swadhyay | Santwani iyatta 9vi marathi swadhyay | Iyatta 9vi marathi guide

प्र. ६. अभिव्यक्ती.


(अ) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर: 

            प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेव यांनी संतांना वृक्षांची समर्पक अशी उपमा दिली आहे. वृक्ष हे एका जागी ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली अथवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया  कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृतीई अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.



(आ) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. 

उत्तर: 

            जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले || तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||’

            हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे  व त्यांना मायाने जवळ करणे, त्यांचे दुःख हर्न करण्यासाठी झटणे हेच खर्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे राज्ल्या-गंजल्या माणसांची जो मदत करतो. त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य, परउपकार | पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.


जैसा वृक्ष नेणे संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे } इयत्ता 9vi मराठी संतवाणी जैसा वृक्ष नेणे स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती


भाषासौंदर्य


खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

उत्तर:

रेखणे :  रेखीव

कोरणे : कोरीव

ऐकणे : ऐकीव

घोटणे : घोटीव

राखणे : राखीव


भाषाअभ्यास  

(१) रूपक अलंकार :

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

(१) वरील उदाहरणातील उपमेय-

उत्तर: जानकीचे नयन


(२) वरील उदाहरणातील उपमान – 

उत्तर: कमळ



खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।

दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।

उपमेय :  श्रीविष्णूचे मुख

उपमान: चंद्रमा

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


9vi mrathi swadhyay 2
9th
 standard marathi 2nd lesson pdf
9th
 class marathi question and answer pdf download
9th
 std marathi digest pdf navneet
9th
 class marathi question and answer lesson 2


Post a Comment