७. दुपार स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Dupar swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi Vishay Marathi Dupar swadhyay | इयत्ता 9vi मराठी  दुपार स्वाध्याय

Iyatta 9vi Vishay Marathi Dupar swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Dupar swadhyay | 9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2023


 

प्र. १. तुलना करा.

उत्तर:

 

कष्टकऱ्यांची दुपार

लेखनिकांची दुपार

१.कष्टकरी उन्हातान्हात काम करतात.

१.कार्यालयात बसून काम करतात.

२. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात.

२. सहकाऱ्यांशी सुखःदुखाच्या गोष्टी होतात.

३.शारीरिक कष्ट अमाप

३.शारीरिक कष्ट कमी.

४.साधने कष्टाची असतात.

संगनाकारसे आधुनिक उपकरण




इयत्ता 9vi मराठी  दुपार स्वाध्याय इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती दुपार मराठी स्वाध्याय ९वी इयत्ता नववी मराठी स्वाध्याय दुपार इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती



Iyatta  9vi marathi Dupar swadhyay | Dupar swadhyay Iyatta 9vi marathi guide

प्र. २. कोण तेलिहा.

 

(अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक-

उत्तर: शेतकरी, कष्टकरी

 

(आ) दुपारला आनंद देणारा घटक-

उत्तर: मधल्या सुट्टीत खेळणारी मुले

 

(इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी-

उत्तर: दुपार

 

(ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक-

उत्तर: दुपार

 

(उ) मानवी जीवनक्रमातील दुपार-

उत्तर:

 

(ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ.

उत्तर:

 

दुपार स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी  दुपार स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी 



प्र. ३. आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तर:

दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये

१)     शेतकऱ्यांकडे आदराने पाहते.

२)     छान आराम करा, असा जनावरांना सल्ला. कष्टकऱ्याना  सलाम करते.

३)     मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते.

४) दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती देऊ इच्छिते .

 


प्र. ४. ‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.

उत्तर: वरील विधानात चेतनागुणोक्ती अलंकार आहे.

                खूप जोरात चालल्यावर आपल्याला धापा लागतात. या ठिकाणी डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजे गिरीशिखरांवर सूर्य म्हणजेच दुपारचे तेज होय. या काळामध्ये माणसाच्या हिताची सर्व कामे चालू असतात. लोक जरी थकले, त्यांना कंटाळा आला तरी लोक त्यांची कामे चालूच असतात. म्हणून लेखकांना दुपार ही मानवाची हितकर्ती, वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटले आहे. या काळामध्येच कामांना बहार येतो म्हणून दुपारी ही अचेतन नसून चेतना आहे. हे लेखनाचे विधान अगदी योग्य आहे.

                लेखकांनी दुपारला उद्देशून मांडलेले विचार मला योग्य वाटतात.

 


मराठी गाईड pdf कुमारभारती | दुपार मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय दुपार | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती



प्र. ५. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

उदा., मित्र - दोस्त, मैत्री, सखा, सोबती

= मैत्री


(१) रस्ता - वाट, मार्ग, पादचारी, पथ

= पादचारी


(२) पर्वत - नग, गिरी, शैल, शिखर

=  नग


(3)  ज्ञानी - सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार

= सुकर


(4) डौल - जोम, ऐट, दिमाख, रुबाब

= जोम


(5) काळजी - चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर

= जबाबदरी

 

Iyatta 9vi Vishay Marathi Dupar swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Dupar swadhyay | 9th class marathi question and answer Dupar 9th class marathi question answer pdf download 2023


प्र. ६. स्वमत.

 

(अ) ‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.

उत्तर: 

                मे महिन्यामध्ये शाळेला सुट्टी असल्याने दुपार झाल्यावर मी आई-बाबांचा जेवणाचा डबा घेऊन शेताकडे निघतो. उन्हाळ्यात दुपारी खूप उन असते परंतु आमच्या शेताकडे जाणारी वाट ही घनदाट जंगलातून जाते त्यामुळे डोक्यावर झाडांची सावली असते. उन्हाळ्यात शेतामध्ये असणाऱ्या आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढण्याची मज्जा काही वेगळीच असते. शेतातील झाडाखाली ऊन अजिबात जाणवत नाही. शेतामध्ये झाडाच्या फांदीला झोका बांधून त्यावर मी माझ्या भावाबरोबर खेळत असे कधी कधी माझे मित्र देखील माझ्या बरोबर खेळायला येतात.मधूनच आई- बाबांना शेतीच्या कामात मदत करत असे.  दुपारी झाडाखाली बसून जेवण्याची मज्जा काही वेगळीच असते. अशा प्रकारे माझी मे महिन्यातील दुपार ही शेतामध्ये खेळण्यात, शेतीची कामे करण्यात आनंदात जात असे.

 

9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Dupar class marathi question and answer sthaulvachan


(आ) ‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.

उत्तर:

                मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा ‘दुपार’ या ललित लेखातील प्रसंग मला खूप आवडला. हा प्रसंग मला अत्यंत आवडला. हा प्रसंग वाचत असताना मला माझ्या शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मधल्या सुट्टीची घंटा वाजताच सर्व जण काही क्षणात वर्गाबाहेर पळत सुटतात. भरभर डबा  संपवून तसेच मैदानावर खेळायला जातात. आठवीत असताना आम्ही एकदा मधल्या सुट्टीत कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनीसुद्धा परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे नुसता हैदोस ! या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही असंख्य गोष्टी अनुभवल्या. पाठामध्ये हा सर्व प्रसंग लेखकांनी अगदी मोजक्या शब्दांत मांडला आहे. सगळी मधली सुट्टी या प्रसंगातून डोळ्यासमोर उभी राहते म्हणून  या पाठतला मधल्यासुट्टीचा हा प्रसंग मला खूप खूप आवडला.  

 

9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi Dupar swadhyay | Dupar swadhyay Iyatta 9vi marathi guide | दुपार स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी  दुपार स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf


प्र. ७. अभिव्यक्ती.

 

(अ) तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

उत्तर:

उन्हाळ्यातील सकाळ

                माझी उन्हाळ्यातील सकाळ अगदी निवांतपणे होते. कारण शाळेला सुट्टी असते. अभ्यासाचा ताण नसतो. घरातील इतर व्यक्तींची पण गडबड नसते सगळे काही शांतपणे , निवांतपणे सुरु असते.

उन्हाळ्यातील संध्याकाळ

            उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळेला आम्ही मित्र एकत्र जमा होतो. कधी मैदानावर खेळायला जातो तर कधी सायकल घेऊन सर्वजण फेरफटका मारायला जातो. संध्याकाळी घरी आल्यावर आई माझ्यासाठी काहीतरी थंड पेय तर कधी उन्हाळ्यामध्ये मिळणारी फळे मला कापून खायला देते.

 

हिवाळ्यातील सकाळ

            हिवाळ्यामध्ये सकाळचे वातावर अगदी थंड असते. सगळीकडे धुक्याची जणू चादारच पसरलेली असते. सकाळी इतकी थंडी असते तर अंथरुणात झोपूनच रहावेसे वाटते. सकाळी उठल्यावर लाकडे जाळून आग पेटवून त्या आगीसमोर हात पाय गरम करण्यापासून दिवसाची सरुवात होते.

हिवाळ्यातील संध्याकाळ:

            हिवाळ्यात लवकर सूर्य मावळतो. हिवाळ्यामधील संध्याकाळचे वातावरण प्रसन्न वाटते. संध्याकाळ होताच हवेमध्ये गारवा पसरू लागतो. मग पुन्हा शेकोटी पेटवून त्याभोवती बसून गप्पा रंगतात.

 

पावसाळ्यातील सकाळ :

            पावसाळ्यामध्ये सकाळी कधी कधी पाऊस मुसळधार पडत असतो तर कधी रिमझिम पडत असतो. पावसाच्या ढगांमुळे सकाळी सूर्याची किरणे पोहचतच नाहीत त्यामुळे सकाळी अंधार जाणवतो. शाळेत जायचा वेळेला पाऊस आला तर शाळेत जायला उशीर होईल की असे वाटते.

पावसाळ्यामधील संध्याकाळ:

            बहुतांश वेळा पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळेला मुसळधार पाऊस पडत असतो. पशु-पक्षी त्यांच्या घरट्यात शांत बसलेले असतात. ढगांचा गडगडाट सुरु असतो मधूनच विजा चमकत असतात. तर कधी कधी गडद ढगांतून सूर्याची किरणे बाहेर डोकावत असतात.

 

 

(आ) पाठात आलेल्या ‘दुपार’च्या विविध रूपांचे वर्णन करा

उत्तर: 

            दुपार जेव्हा शेतामध्ये जाते तेव्हा ती आपल्या धन्याच्या कष्टाकडे  मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हाही दुपार आईप्रमाणे प्रेमळ भासते. वादाच्या झाडावर दुपारी पक्षांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवर उन लागणार नाही अशा झाडांच्या  सावलीत पक्षीदेखील थोडीशी उसंत घेत असतात. तेव्हा जणू काय दुआर अंगी गीत आत असते. आणखी उत्साहाने काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी उसंत घ्या म्हणणाऱ्या दुपार मध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा असे प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत राहा असा संदेश देत असतानाही दुपार एखाद्या बापासारखी भासते. दुपारच्या सुट्टीत मुल डबा खाऊन थोडावेळ खेळ आणि मस्तीही करतात तेव्हा त्यांच्यासोबत ही दुपारही खेळकर मुलासारखी भासते. अशी दुपारची विविध रूपे प्रस्तुत पाठात पाहायला मिळतात.

 


-----------

समाप्त 

-----------



9th class marathi question and answer pdf download
9th std marathi digest pdf navneet
Dupar class marathi question and answer sthaulvachan

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.