२.धरिला पंढरीचा चोर संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Dharila Pandharicha Chor swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi Vishay Marathi santavani Dharila Pandharicha Chor swadhyay | इयत्ता 9vi मराठी संतवाणी धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 

Iyatta 9vi Vishay Marathi santavani Dharila Pandharicha Chor swadhyay | 9th standard Marathi digest pdf | 9th class marathi question and answer lesson 2 | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi santwani swadhyay | Santwani iyatta 9vi marathi swadhyay



प्र. १. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


(अ) विठ्ठल ----पंढरीचा चोर

(आ) हृदय ---- बंदिखाना


धरिला पंढरीचा चोर संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता 9vi मराठी संतवाणी धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय  इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf  इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती  9vi mrathi swadhyay 2  9th standard marathi 2nd lesson pdf  9th class marathi question and answer pdf download  9th std marathi digest pdf navneet  9th class marathi question and answer lesson 2  संतवाणी मराठी स्वाध्याय ९वी


प्र. २. जोड्या लावा.


‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) विठ्ठलाला धरले

(आ) भक्तीच्या दोराने

(२) विठ्ठल काकुलती आला

 (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी

(अ) शब्दरचनेच्या जुळणीने


 धरिला पंढरीचा चोर संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी संतवाणी धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती


प्र. ३. काव्यसौंदर्य.


(अ) ‘सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर: 

            भक्तीचा दोर श्रीविठ्ठलांच्या गळ्यात अडकवून संत जनाबाईंनी त्यांना हृदयाच्या बंदिखान्यात कोंडले. शब्दरचनेच्या साखळीच्या बेडीने त्यांचे पाय जखडले. श्रीविठ्ठल हृदयातून जावू नये म्हणून तू म्हणजे मीच या आहेभावाचा मारत केला. त्यामुळे विठ्ठल विनंती करू लागले की, मी  तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दाचा मारा आता थांबव.

 

(आ) ‘जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव  स्पष्ट करा.

उत्तर: 

            भक्तीचा दोर श्रीविठ्ठलांच्या गळ्यात अडकवून संत जनाबाईंनी त्यांना हृदयाच्या बंदिखान्यात कोंडले. शिक्षा म्हणून शब्द राचेनेची बेदी त्यांच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जावू नये म्हणून  त्यांना जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलांनी मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते.


9vi mrathi swadhyay 2 | 9th standard marathi 2nd lesson pdf | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | 9th class marathi question and answer lesson 2



(इ) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.

उत्तर: 

            श्रीविठ्ठल यांनी आपल्या मनात कायम रहावे असे संत जनाबाईंना वाटते. त्यासाठी त्यांनी विठ्ठलरुपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवले. श्री विठ्ठल पळून जावू नये म्हणून त्यांच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली. त्यांच्यावर सोहं शब्दांचा मारा केला. इतकेच नाही, तर त्यांना जीवे न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली.

            अशा प्रकारे वरील अभंगातून संत जनाबाईंचा श्रीविठ्ठलप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.

 

प्र. ४. अभिव्यक्ती.


(अ)   मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा

उत्तर

            मानवाला त्याने ठरवलेल्या ध्येयावर अपार निष्ठा असायला हवी. एखादे कार्य करीत असताना त्याबाबत भक्तीभाव असणे आवश्यक आहे. भक्तीमुळे मानवाच्या अहंकाराला स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा आणि भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल तर या तीनही मूल्यांचे मानवी जीवनात आचरण करणे आवश्यक आहे.


  • धरिला पंढरीचा चोर संतवाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 
  • इयत्ता 9vi मराठी संतवाणी धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय 
  • इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf
  •  इयत्ता नववी मराठी गाईड pdf कुमारभारती
  • इयत्ता नववी मराठी स्वाध्याय संतवाणी धरिला पंढरीचा चोर
  • इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती 

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.