10. यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Yantrani kel band swadhyay question answer 9th marathi

Yantrani kel band swadhyay Iyatta 9vi marathi guide यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Yantrani kel band swadhyay | इयत्ता 9vi मराठी यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय

 

Iyatta 9vi Vishay Marathi Yantrani kel band swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Yantrani kel band swadhyay | 9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi Yantrani kel band  swadhyay

 

प्र. १. फरक सांगा.

उत्तर:


यंत्रांद्वारे केली जाणारी कामे

माणसांद्वारे केली जाणारी कामे

१. नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे.

१. स्वयंपाक करणे.

२. घरातला हिशोब ठेवणे.

२.कपडे धुणे, भांडी घासणे.

३.बँका वगैरे कामे.

३.घर-इमारतीची स्वच्छता.

४. पुस्तक छपाई इत्यादी.

४.मुलांना सांभाळणे.

 



यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी  यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf इयत्ता नववी मराठी गाईड pdf यंत्रांनी केलं बंड मराठी स्वाध्याय ९वी इयत्ता नववी मराठी स्वाध्याय यंत्रांनी केलं बंड



प्र. २. पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात?

उत्तर:

 


यंत्र

कार्य

(१) रोबो फोन

(१) फोन करणे व घेणे.

(२) यंत्रमानव

(२) कार्यालयीन कामे

(३) सह्याजी

(३) कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करणे.

 

 

प्र. ३. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.

उत्तर:

(१) प्रत्यक्ष मालकाची सही करून पत्र पाठवता ! ही उघड-उघड दरोडेखोरी झाली.

(२) यंत्र मानवांना या जगाचा कधीही ताबा मिळणार नाही.

(३) यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकत नाहीत.

 

 

यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी  यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय] | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf | यंत्रांनी केलं बंड मराठी स्वाध्याय ९वी


प्र. ४. खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा.

उत्तर:

 

उद्धट

-उद्गार

 

अमानुष

-यंत्र

 

हुबेहूब -

नक्कल

 

परिपूर्ण -

मनोव्यापार


 


प्र. ५. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थयांच्या जोड्या जुळवा.

 


‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) हकालपट्टी करणे.

 (इ) हाकलून देणे.

(२) स्तंभित होणे.

 (अ) आश्चर्यचकित होणे.

(३) चूर होणे.

(ई) मग्न होणे.

(४) वठणीवर आणणे.

 (आ) योग्य मार्गावर आणणे.

 

 

यंत्रांनी केलं बंड मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय यंत्रांनी केलं बंड | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती | |  9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Yantrani kel band class marathi question and answer sthaulvachan





प्र. ६. खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण  करा व लिहा.


अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज,  बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन

उत्तर:

उपसर्गघटित शब्द : अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन.


प्रत्ययघटित शब्द : भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्त, गावकी, दगाबाज.  

 


प्र. ७. स्वमत.    

 

(अ) तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: 

            पृथ्वीतलावरील मान हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. बुद्धीच्या बळावर त्याने अभूतपूर्व क्रांती केलेली आहे. त्याने अनेक यंत्रांचा शोध लावला आहे व मानवी जीवन सुलभ केले आहे. तरी सुद्धा माझ्या मते माणसांच्या ऐवजी यंत्रे हा विचार अस्वीकरणीय आहे. यंत्रे अनेक कामे अचूक व वेगाने करतात. गुणसंपन्न असणारी यंत्रे एखाद्या विपरीत परिस्थितीत प्रसंगावधानाने निर्णय घेऊ शकत नाही. त्यात प्रेम माया, आपुलकी, मानवता आणि सौंदर्य दृष्टीकोन अशा भावनांचा अभाव दिसून येतो. यंत्रे केवळ सांगकामे असल्यामुळे ते माणसाच्या ऐवजी सर्वोत्तम पर्याय ठरू शकत नाहीत.

 


(आ) ‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .............’ कल्पनाचित्र रेखाटा.

उत्तर: 

            मनुष्य करीत असलेली सर्व कामे यंत्र अंशतः करतीलही , पण आईकडून बाळाची घेतली जाणारी काळजी, पती-पत्नीमधील प्रेम, आजी-आजोबांचा जिव्हाळा, मैत्रीमधील सौख्य आणी भावा-बहिणीमधील अतूट नाते अशा भावनांवर आधारित बाबींचा यंत्रामध्ये अभाव असेल.  माणसे करीत असेलेली कामे यंत्रांनी केली तर समाजात बेरोजगारी वाढेल. माणूस पूर्ण वेळ रिकामा बसेल. मग त्याच्या रिक्त मेंदूमध्ये अविचार थैमान घालू लागतील. याविचारातून विनाशक कार्य घडून येतील. त्याचप्रमाणे आळशी बनलेला माणूस आपल्या आरोग्यास मुकेल. पृथ्वीतालावर एक निरुपयोगी घटक म्हणून त्याला येथे वावरावे लागेल. यंत्र या पृथ्वीतालाचा ताबा घेतील.

 

इयत्ता नववी मराठी स्वाध्याय यंत्रांनी केलं बंड | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Yantrani kel band class marathi question and answer sthaulvachan


भाषाभ्यास


·  खाली दिलेली उदाहरणे वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.


(१) ‘‘दिवा जळे मम व्यथा घेउनी

असशिल जागी तूही शयनी

पराग मिटल्या अनुरागाचे

उसाशांत वेचुनी गुंफुनी ’’

उत्तर: शृंगार रस

 


(२) ‘‘जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले

दैवाने नाही पडले

तोवरती तू झोप घेत जा बाळा

काळजी पुढे देवाला’’

उत्तर: करुण रस

 


(३) ‘‘लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता

कवटाळुनि त्याला माता।

अति आक्रोशें, रडते केविलवाणी

भेटेन नऊ महिन्यांनी ’’

उत्तर: वीर रस

 

(४) ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही

...शी! शी! तोंड अती अमंगळ असे

आधीच हे शेंबडे

आणि काजळ ओघळे वरूनि हे,

त्यातूनि ही हे रडे।

उत्तर:  बीभत्स रस

 

Iyatta  9vi marathi Yantrani kel band  swadhyay
Yantrani kel band swadhyay Iyatta 9vi marathi guide
यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता 9vi मराठी  यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय


 (५) आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,

दाताड वेंगाडुनी

फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही

का आमुचा पाहिला?

उत्तर: हास्य रस

 


(६) ‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार

पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’

उत्तर: अद्भुत रस

 


(७) ‘ओढ्यांत भालु ओरडती

वाऱ्यात भुते बडबडती

डोहात सावल्या पडती’’

उत्तर: भयानक रस

 


(८) ‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ

हत्तीवरूनि मत्त नृप खालती

मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती

झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां

धडधड फोड तट, रूद्र । ये चहुकडे।’’

उत्तर: रौद्र रस

 


(९) ‘‘ जे खळांची व्यंकटी सांडो

तयां सत्कर्मी रती वाढो

भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे’’

उत्तर: शांत रस



---------------------------

समाप्त 

----------------------------

Post a Comment